महाराष्ट्र व इतर राज्यात आढळुन येणारे भोई समाजातील आडनाव व कुळः-वाडीले मोरे ढोले शिवदे तमखाने तावडे साटोटे निकवाडे मोरेवंशी गाय ढोले
वाडेकर हजबन हरणे तामसे धनराळे सोनवणे तांबडे सूर्यवंशी खुन मोरे खुन वाडीले
मोरे वंशी बेंद्रे नंदराळे कंकराळे सेवपे फुलपगारे रामोळे मोहने शोक मोरे कुत्तर मोरे
जावरे खेडकर माळकर चव्हाण कुसुंबे लाडे बोरदे बईदे गालिंदे बर्वे
बोरसे बाळसाकडे श्रीनाथ नंदुरबारे वाघे जाधव वानखेडे नुक्ते ढोमरे (ढोंबरे) वाघमारे
बथमे बकने घाटे शिंगाने बावणे काळे भोईटे कंदीले उकर्डे काटकर
झावरे वायडे गरगडे बामदरे वाल्डे इंगळे खेडकर घटमाळ शिंदे भांबरे
मुळे महाकाळ शिर्के मारबद घाग सिध्दनाथ टिटाले खंडागळे जिरंगे नेमाडे
काटवळे तरे हात्ते मोडक लांडगे भालसाकळे दौंड उकरंडे झिटे मुसळे
हुशार गुणवंत कराळे नगरे सोनगारे आंबेरवार गरगेलवार नांदगावकर आग्नेन लवंदे
वर्दे विटे मारबते मौजे वाघ घाडगे कोवळे हिरवे हत्ते कुंडले
बरदाडे आयरेकर निर्मळे नाणेकर ढोंबरे डिंबर सुरजुसे भालेकर पडवळ म्हात्रे
चंदने निमाडे(नेबांडे) मांडावणे राजगुरे मंदावणे काथवटे जमरे नागपुरे पावळे कुंडले
कातोडे डोंगरे लोणचे मेंढे घुमे गोलपे(गोळपे) पडाळ मेळावणे सतवडेकर अंगणे
बिजलपुरे मिश्रे शेंडे काजकुटे गेडाम शिरदोषे कांबळे पवार कावनपुरे गणे
बावदनकर माहाडिक बेंजारी खडके तारू गोरे शेलार धारपवाड नलावडे गंधरे
चक्के ईटे केळोदे सोनकर डायरे गांवर सासे भोइर गार पवार मारवाडे
केसपुरे फफुरे खुपेकर अहिरेकर बनसोडे मुरडी जंबरे खैरमोडे लवंदे मनुकर
मगरे सपकाळ गवते उखंडे ढोके खडके आगज्ञान मेढेकर धुमाळ कुंडलिक
दोडके मारबते आग्ने धुमाळे बावधनकर फिरंगे मोतीपवळे कोमटे सुपेकर आडणे
शिंनगारे कनोजे अहिरे बोळके कुठाळे सोपे फुटाणकर शेवाळे निफाडकर पाडळे
मेळावणे ढिले झिटे पुदाले मनुकर टोकलवाड पंडालवार बारगळे सतपाल मिश्रे
घोलप बरदे घाटमाळ दोपारे ठाकरे शिवरकर सोजेकर कैलूंभे शिवणे नन्हें
मसाले चंडोळे मार्गे भोपाळकर समधुगे गगणे भोकरे महाजन कुरवाडे आमदझरे
पवनकर गलपवाड पोहरे इच्छादे चित्रे दिगोरे मवारे पाहुणे चितोळे शिंगारे
वंजारी खैरमोळे शिंदे गवळी तिकोने बोरकर घोलप अळसूळ करंजे पुढाले
घंटी कंठाळे वाघोले कारळे
भोई समाजातील जाती व पोट जातीः-भोई राज भोई झिंगा भोई परदेसी भोई गाढव भोई खाडी भोई खारे भोई ढीवारा भोई
कहार भोई गोडिया कहार भोई धुरीया कहार भोई माझी कहार भोई माझी भोई मच्छुंआ भोई किरात भोई जालिया भोई
केवट भोई धीवर भोई धीमर भोई पालेदार भोई नावाडी भोई मछेन्द्र भोई मल्हार भोई माल्हावा भोई
बोई (भुजारी) ढीवर भोई.