Registerनाव नोंदणी
Varवर
Vadhuवधू
Remarriageपुनर्विवाह
Feeफी
Searchशोधा
Termनियम व अटी
एकविरा देवी एकविरा देवी ही धुळे शहरात पांझरा नदीच्याकाठावर वसलेली आहे.देवीचे भव्य दिव्य मंदिर आपणास पहावयास मिळते
एकविरा देवी ही धुळे शहरात पांझरा नदीच्याकाठावर वसलेली आहे.देवीचे भव्य दिव्य मंदिर आपणास पहावयास मिळते
बरेणुका देवी रेणुका देवी चांदवड गावी चांदवड नाशिक महामार्ग,चांदवड घाट या ठिकाणी वसलेली आहे
रेणुका देवी चांदवड गावी चांदवड नाशिक महामार्ग,चांदवड घाट या ठिकाणी वसलेली आहे
बआशापुरी देवी आशापुरी देवी ही पाटण या गावी वसलेली आहे.पाटण हे गाव ता.शिदंखेडा पासुन २.५ किमी अंतरावर आहे
आशापुरी देवी ही पाटण या गावी वसलेली आहे.पाटण हे गाव ता.शिदंखेडा पासुन २.५ किमी अंतरावर आहे
तुळजा भवानी महाराष्ट्राची कुलदैवत म्हणुन प्रसिद्ध असलेली तुळजा भवानी देवी तुळजापूर शहरात वसलेली आहे
महाराष्ट्राची कुलदैवत म्हणुन प्रसिद्ध असलेली तुळजा भवानी देवी तुळजापूर शहरात वसलेली आहे
चौधराई माता चौधराई माता ही पैठण शहरात वसलेली आहे.जि.औरंगाबाद -blockquote>
चौधराई माता ही पैठण शहरात वसलेली आहे.जि.औरंगाबाद
ईच्छा देवी ईच्छा देवी जळगाव शहरापासुन २६ किमी.अंतरावर,मेहरून या गावी वसलेली आहे
ईच्छा देवी जळगाव शहरापासुन २६ किमी.अंतरावर,मेहरून या गावी वसलेली आहे
बनगाई माता नगाई माता ही पिळोदा गावात तापी नदीच्या पाञात एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.शिरपुर शहरापासुन ३० किमी.अंतरावर आहे
नगाई माता ही पिळोदा गावात तापी नदीच्या पाञात एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.शिरपुर शहरापासुन ३० किमी.अंतरावर आहे
बकुळसाई माता कुळसाई माता ही पिळोदा गावात तापी नदीच्या पाञात एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.शिरपुर शहरापासुन ३० किमी.अंतरावर आहे
कुळसाई माता ही पिळोदा गावात तापी नदीच्या पाञात एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.शिरपुर शहरापासुन ३० किमी.अंतरावर आहे
बिजासनी देवी बिजासनी देवी दोन ठिकाणी वसलेली आहे.पहिली बडी बिजासनी देवी ही महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवरील बिजासनी घाटात वसलेली आहे.दुसरी मुख्य बिजासनी देवी ही दुर्बड्या या गावी वसलेली आहे.हे गाव शिरपुर शहरापासुन ३७ किमी.अंतरावर आहे.
बिजासनी देवी दोन ठिकाणी वसलेली आहे.पहिली बडी बिजासनी देवी ही महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवरील बिजासनी घाटात वसलेली आहे.दुसरी मुख्य बिजासनी देवी ही दुर्बड्या या गावी वसलेली आहे.हे गाव शिरपुर शहरापासुन ३७ किमी.अंतरावर आहे.
चावंडाई माता चावंडाई माता धरणगाव शहरा पासुन 16 किमी अंतरावर असलेले बाबुळगावी य़ेथे एका छोट्या मंदिरात वसलेली आहे
चावंडाई माता धरणगाव शहरा पासुन 16 किमी अंतरावर असलेले बाबुळगावी य़ेथे एका छोट्या मंदिरात वसलेली आहे
बमनुदेवी येवला चोपड़ा महामार्गावर आढगाव-कासार खेड़ा पासून ९ किमी अंतरावर सातपुडाच्या डोंगरात तापी नदीच्या काठी वसलेली आहे
चोपड़ा महामार्गावर आढगाव-कासार खेड़ा पासून ९ किमी अंतरावर सातपुडाच्या डोंगरात तापी नदीच्या काठी वसलेली आहे
सती देवी सती देवी ता.शिदंखेडा पासुन 45 किमी अंतरावर बोरीस गावी भव्य दिव्य मंदिर वसलेली आहे
सती देवी ता.शिदंखेडा पासुन 45 किमी अंतरावर बोरीस गावी भव्य दिव्य मंदिर वसलेली आहे
बकालंका माता कालंका माता मंदिर पैठण शहराजवळ वसलेले आहे
कालंका माता मंदिर पैठण शहराजवळ वसलेले आहे
चामुंडा माता चामुंडा माता देवी गुजरात राज्यातील थंड हवेचे ठिकाण,समुद्र सपाटी पासून 800 मिटर उंचीवर पावागडावर वसलेली आहे
चामुंडा माता देवी गुजरात राज्यातील थंड हवेचे ठिकाण,समुद्र सपाटी पासून 800 मिटर उंचीवर पावागडावर वसलेली आहे