पुढील सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचा :-

  • १) आपण नाव नोंदणी संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी फार्म भरून करू शकता किंवा आपला बियोडाटा व फोटो [७०४००१०६९३] या नं ला व्हाट्सअप करू शकता.
  • २) आपले नाव नोंदणी झाल्यानंतर आपण दिलेले कॉन्टॅक्ट नं. वर फोन केला जाईल व आपण दिलेल्या माहितीची वेरिफिकेशन केले जाईल.
  • ३) सभासदाने नाव नोंदणी फार्म भरताना किंवा बायोडाटा भरताना सर्व माहिती हि अचूक व सत्य असावी. सभासदाने दिलेल्या माहितीच्या आधाराने आपले वेरिफिकेशन केले जाईल. भविष्यात सभासदाने दिलेली माहिती खोटी किंवा असत्य आढळल्यास त्यास संपूर्ण जबाबदार सभासद स्वतः असेल. त्यास भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक जबाबदार राहणार नाही.
  • ४] सभासदाचे वेरिफिकेशन झाल्यानंतर आपला ID व Password आपल्या whatsapp नं वर पाठवला जाईल. त्यानंतर आपणास २४ तासात वार्षिक फी रु ४९९/- भरावी लागेल. फी भरल्यानंतर आपले अकॉउंट लगेच सुरु केले जाईल, परंतु फी न भरल्यास आपले सभासद रद्द किंवा बंद करण्यात येईल.
  • ५) वार्षिक फी रु ४९९/- आपण [९९२३०८४०९३] या फोन नंबरने Phone pay किंवा Google pay किंवा paytm ने भरू शकता. किंवा फॉर्म भरल्यानंतर Pay Now बटन वर क्लीक करून आपण आपल्या ATM Card/ Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking/Wallet वरून फी भरू शकता .
  • ६) वार्षिक फी रु ४९९/- भरल्यानंतर फी भरल्याचा screenshot किंवा SMS या [७०४००१०६९३] नंबरला Whatsapp करा. जेणेकरून आपले अकॉउंट लगेच सुरु करता येईल .
  • ७) वार्षिक फी भरल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला ३० स्थळांची संपूर्ण माहिती बघू शकतात,असे एका वर्षाला ३६० स्थळांची संपूर्ण माहिती आपण बघू शकतात. (एक स्थळ-एक काउन्ट) (एकच स्थळ पुन्हां पुन्हां पाहिलास तरी तेवढे काउन्ट ग्राह्य धरले जातील.) (आपण वेबसाइट वापरात असाल तर बायोडाटा सेव्ह/प्रिंट बटन दाबून सेव्ह/डाउनलोड करू शकता आणि जर आपण मोबाईल अँप वापरात असाल तर मोबाईल वरून आपण बायोडाटाचे स्क्रीशॉट घेऊशकता.
  • ८) नाव नोंदणीसाठी आपला अचूक मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.खोटा मोबाइल नंबर किंवा खोटी माहिती आढळल्यास आपले सभासद रद्द किंवा बंद करण्यात येईल.
  • ९) नाव नोंदणीसाठी वधुचे वय २१ वर्ष पुर्ण असणे आणि वराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाची खोटी माहिती दिल्यास त्यास संपूर्ण जबाबदार सभासद स्वतः असेल. त्यास भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक जबाबदार राहणार नाही.
  • १०) २१ वर्षाखालील वधु आणि २१ वर्षाखालील वर नाव नोंदणीस अपात्र असतील. तात्काळ सभासद रद्द किंवा बंद करण्यात येईल.गरज असल्यास सभासदाला वयाचा पुरावा मागितला जाईल.
  • ११) मोफत नाव नोंदणी केल्यानंतर सभासदाला मिळालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड हा कायमस्वरूपी लक्ष्यात असू देणे.या नोंदणी क्रमांकाच्या व पासवर्डच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या आवडत्या स्थळाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.
  • १२) एकदा भरलेली वार्षिक फी रु ४९९/- हि कोणत्याही परिस्थितीत किंवा कारणास्तव परत मिळणार नाही.
  • १३) आपल्या आवडत्या स्थळांच्या माहितीतील सत्यता तपासणीची संपूर्ण जबाबदारी हि वर किंवा वधु पालकांची आहे. त्यास भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
  • १४) आम्ही आपणांस वर-वधु स्थळांची माहिती पुरवतो, हि माहिती आपल्याला सभासदांनी भरलेल्या फॉर्ममधूनच मिळालेली असते. वर-वधूंची माहिती सत्य आहे कि नाही हे तपासुन पाहण्याची संपुर्ण जबाबदारी पालकांची आहे, त्यास भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
  • १५) आम्ही आपणांस फक्त वर- वधु स्थळांविषयी माहिती पुरवतो त्यात लग्न जमेलच याची खात्री देऊ शकत नाही.
  • १६) स्थळ पसंत झाल्यास पुढील कार्यक्रम जसे मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम,बोलणी,साखरपुडा,लग्न तारीख हे सर्व करण्याची जबाबदारी हि वर-वधु पालकांची असेल,त्यात भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक यांचा कुठलाही सहभाग किंवा जबाबदार राहणार नाही.
  • १७) कुठल्याही कारणास्तव साखरपुडा किंवा लग्न मोडल्यास त्यास भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
  • १८) लग्न जोडतांना वर-वधुच्या पालकांनी जिकाही बोलणी किंवा पैश्यांचा व्यवहार किंवा इतर काही अटी ठरवल्या असतील त्याच्याशी भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालकांचा कुठलाही संबंध नाही किंवा कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
  • १९) लग्न जमल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची फी आकारात नाही. सभासदाची वार्षिक फी फक्त रु ४९९/- आहे. आणि ती फक्त एकदाच भरावी लागते.
  • २०) भोईवरवधू.कॉम संकेतस्थळाचा फोन नं. व Whatsapp नं . हा फक्त एकाच आहे . [७०४००१०६९३] आंम्ही आपणास ह्याच नंबर वरून संपर्क करू . इतर वेगळ्या नंबर वरून आमच्या नावाने कॉल आल्यास व त्यांनी आपल्याकडून इतर फी किंवा पैशाची मागणी केल्यास तर त्याची नीट चौकशी करावी. त्यांना कुठलीही प्रकारे इतर फी किंवा पैसे देऊ नये. जर आपण त्यांना इतर फी किंवा पैसे दिल्यास भोईवरवधू.कॉम संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचे मालक कुठलाही प्रकारे जबाबदार राहणार नाही. कारण आमच्या सभासदाची वार्षिक फी फक्त रु ४९९/- आहे. आणि ती फक्त एकदाच भरावी लागते.
  • २१) जर आपले विवाह जमले किंवा झाले असेल तर कृपया आम्हांला कळवावे [फोन नं/व्हाट्सअप नं :- ७०४००१०६९३] जेणेकरून आपले सभासदत्व बंद करण्यात येईल व आपणास इतर स्थळांचे फोन येणार नाहीत. जर आपण आम्हांला कळवले नाही तर आपणास इतर स्थळांचे फोन येत राहतील व आपणास नाहक त्रास होईल.
  • २२) वर/वधुच्यां प्रोफाल मध्ये असलेल्या पालकांचे कॉन्टॅक्ट नंबरांचा उपयोग फक्त वर/वधूची माहिती घेण्यासाठीच करावा. फोन नंबरचा दूर-उपयोग केल्यास किंवा असे निदर्शनास आल्यास कादेशीर कारवाई करण्यात येईल .
  • २३) वर/वधुच्यां प्रोफाल मध्ये असलेल्या फोटो हा फक्त वर/वधूंची तोंड ओळख करण्यासाठी दिलेला असतो. त्या फोटोचा उपयोग ईतर कुठल्याही कारणासाठी करु नये. त्या फोटोला डाउनलोड करणे किंवा स्क्रीनशॉट घेणे व ईतर वेबसाईट वर त्याचा उपयोग करणे किंवा बेकायदेशीर रित्या उपयोग करणे यास सक्त मनाई आहे.दूर-उपयोग केल्यास किंवा असे निदर्शनास आल्यास कादेशीर कारवाई करण्यात येईल .
  • २४)वर/वधुनी आपल्या प्रोफाल मध्ये टाकलेला कायमचा व सध्याचा पत्ता दिलेला असतो त्याची माहिती आंम्ही फक्त वेरिफिकेशनच्या वेळी फोन वरून करून घेतो.आंम्ही प्रत्येक्षात कुठल्यास प्रकारे भेट देत नाही. पालकांनी याची नोंद घ्यावी.
  • २५)वर/वधूंचे शिक्षण त्यांची नोकरी ,उधोग-धंदा किंवा वार्षिक उत्पन्न याची माहिती आंम्ही फक्त वेरिफिकेशनच्या वेळी फोन वरून करून घेतो.आंम्ही वर/वधूंच्या शिक्षणाचे किंवा नोकरीचे प्रमाणपत्र तसेच उधोग-धंदाचा किंवा वार्षिक उत्पन्नचा दाखला बघून खात्री करत नाही . कृपया पालकांनी याची नोंद घ्यावी. शिक्षण/नोकरी/उधोग-धंदा किंवा वार्षिक उत्पन्न याची पूर्णतः खात्री पालकांनी स्वतः करावी.
  • २६) ज्या वर/ वधूंनी नाव नोंदणी केली आहे याचाच अर्थ वर/ वधूंनी वरील सर्व नियम व अटी काळजी पूरक वाचल्या आहेत व वर/ वधूंना वरील सर्व नियम व अटी मान्य आहेत , असे पूर्णपणे ग्राय धरले जाईल.
  • २७) संपूर्ण नियमावलीत किंवा संकेतस्थळावरील कुठलाही प्रकारे बदल करण्याचा अधिकार फक्त संकेतस्थळाच्या मालकाला आहे.
  • २८) नोंदणी हि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यांसाठी (फक्त भोईसमाजाकरिता) खुली आहे.


  • * ई-मेलद्वारे: ऑफलाईन फॉर्म भरून स्थळांची संपूर्ण महिती व फोटो या ई-मेल आयडीवर किंवा bhoivarvadhu@gmail.com या Whatsapp नंबर वर पाठवावी ७०४००१०६९३.
  • * ऑफिस पत्ता :- WAB IT SOFTWARE PVT. LTD. ४0१,चौथा मजला,निर्माण संकुल , आयसीआयसीआय एटीएम च्या वरती , सिद्धार्थ नगर,औंधगांव पुणे -४११00७
    संपर्क:-
        श्री. सचिन वाडिले (भोई) [७०४००१०६९३]
        सौ. प्रियंका वाडिले (भोई)[७०४००१०६९३]

Read all the terms and condition carefully.

  • 1) You can go to the name registration website and fill up the name registration form or you can WhatsApp your biodata and photo on [7040010693].
  • 2) The contact no. Given after your name is registered. Will be called and the information you provide will be verified.
  • 3) All the information should be accurate and true when the member fills in the registration form or biodata. Your verification will be based on the information provided by the member. In the future, if the information provided by the member is found to be false or untrue, the entire responsibility will be borne by the member himself. Bhoiwarvadhu.com website or the owner of the website will not be responsible for it.
  • 4] After verification of the member, your ID and password will be send on your whatsapp no. After that you have to pay an annual fee of Rs. 499 / - in 24 hours. Your account will be activated immediately upon payment of the fee, but if the fee is not paid, your subscription will be canceled or terminated.
  • 5) Annual fee Rs. 499 / - You can pay Phone pay or Google pay or Paytm with this phone number [9923084093]. Or you can pay the fee from your ATM Card / Debit Card / Credit Card / UPI / Net Banking / Wallet by clicking on Pay Now button after filling the form.
  • 6) After paying the annual fee of Rs. 499 / -,whatsapp the screenshot or payment SMS on [7040010693] So that you can start your account right away.
  • 7) After paying the annual fee, you can see the complete information of 30 Profiles every month; you can see the complete information of 360 Profiles in a year. (One place-one count) (If you look at the same place again and again, the same number of counts will be considered.) (If you are using a website then you can save / download biodata by pressing save / print button and if you are using a mobile app, you can take screenshots of your biodata from your mobile.
  • 8) You need to have exact mobile number for registration. False mobile number or false information If found, your subscription will be canceled or discontinued.
  • 9) For name registration, the bride must be 21 years of age and the groom must be 21 years of age. In case of misrepresentation of age, the entire responsibility will be borne by the member himself. Bhoiwarvadhu.com website or the owner of the website will not be responsible for it.
  • 10) Brides below 21 years and groom below 21 years will be ineligible for registration. The member will be canceled or discontinued immediately. If required, we will be asked for proof of age.
  • 11) After registration, the registration ID number and password received by the member should be kept in permanent view. With the help of this registration number and password, you can get complete information of your favorite Profiles.
  • 12) Once paid the annual fee of Rs. 499 / - will not be refunded under any circumstances or reasons.
  • 13) It is the sole responsibility of the bride or groom's parents to check the authenticity of their favorite Profiles. The Bhoiwarvadhu.com website or the owner of the website will not be held responsible in any way.
  • 14) We provide you with the information of the bride and groom Profiles; this information is obtained from the form filled by the members. It is the sole responsibility of the parents to check that the bride- groom information is true and that the owner of the Bhoivarvadhu.com website will not be held responsible in any way.
  • 15) We only provide you with information about the Profiles of the bride and groom. We cannot guarantee that the wedding will take place.
  • 16) If you like the Profile, it will be the responsibility of the parents of the bride and groom to do all the following programs like child-watching program, negotiation, sugarplum, wedding date, in which Bhoivarvadhu.com website or the owner of the website will not be involved or responsible.
  • 17) If for any reason the sugarplum or marriage breaks down, the owner of Bhoivarvadhu.com website will not be responsible in any way.
  • 18) Bhoivarvadhu.com website or website owners have nothing to do with or will not be liable in any way for any negotiation or money transaction or any other terms agreed upon by the parents of the bride and groom while arranging the marriage.
  • 19) We do not charge any fee after marriage. The annual fee of a member is only Rs. 499 / - and it only has to pay once.
  • 20) Phone number of Bhoivarvadhu.com website. and Whatsapp no. This is the only one. [7040010693] we will contact you from this number only. If a call comes in our name from a different number and they ask you for other fees or money, it should be thoroughly investigated. They should not be paid any other fee or money in any way. If you pay them any other fee or money, the owner of Bhoivarvadhu.com website or website will not be liable in any way. Because the annual fee of our member is only Rs. 499 / -and it only has to pay once.
  • 21) If your marriage has taken place or has taken place, please let us know [Phone No. / WhatsApp No. - 7040010693] so that your membership will be closed and you will not receive calls from other places. You will suffer unnecessarily.
  • 22) The parents' contact numbers in the bride / groom's profile should be used only for the bride / groom's information. If the phone number is misused or found to be so, legal action will be taken.
  • 23) The photo in the profile of the bride / groom is given only to identify the face of the bride / groom. That photo should not be used for any other reason. It is strictly forbidden to download or take screenshots of the photo and to use it on other websites or to use it illegally.
  • 24) The bride and groom have given the permanent and current address in their profile, we only get the information from the phone at the time of verification. We do not actually visit in any way. Parents should take note of this.
  • 25) We only get the information about the education of the bride / groom, their job, business or annual income over the phone at the time of verification. Parents should take note. Parents should fully ensure education / job / occupation or annual income.
  • 26) This means the name of the bride / groom who has registered, all the above terms and conditions have been carefully read by the bride / groom and all the above terms and conditions have been accepted by the bride / groom.
  • 27) In the entire manual or on the website Only the right to change in any way Is the owner of the website.
  • 28) Registration is open for the whole of Maharashtra and states outside Maharashtra (for Bhoisamaj as only).

  • * Email : User can mail their form or photo by mailing on this mail id bhoivarvadhu@gmail.com or Whatsapp on the No. 7040010693
  • * Office Address: - WAB IT SOFTWARE PVT. LTD. 401, 4th Floor, Nirman Kankul, Siddharth Nagar, Aundhgaon Pune-411007
    Contact: -
        Mr. Sachin Wadile (Bhoi) [7040010693]
        Mrs. Priyanka Wadile (Bhoi) [7040010693]