माहिती व सूचना

1. सुचना:- नाव नोंदणी करण्याअगोदर सर्व अटी व नियम काळजी पूरक वाचावी.    2. वर वधुनी फक्त एकदाच नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी झाल्यानंतर २४ तासांत भोईवरवधू.कॉम कडून वेरिफिकेशन साठी ७०४००१०६९३ या नंबर वरून तुम्हाला कॉल केला जाईल व त्यानंतर तुमचे अकाउंट सुरु करण्यात येईल.    3. कृपया पुन्हा पुन्हा नाव नोंदणी करू नये.    4. भोईवरवधू.कॉम ची फी फक्त रु. ४९९/- वार्षिक इतकीच ह्या पलीकडे आम्हीं कुठलेची फी घेत नाही.    5. ज्यां सभासदाचे विवाह जमले किंवा झाले असतील, कृपया भोईवरवधू. कॉमला सभासद रद्द करण्यास ह्या ७०४००१०६९३ नंला कॉल करावा.     6. कृपया खोटे फोन कॉल किंवा इतर खोट्या सूचक मंडळांपासुन सावध राहा.    7. सर्व सभासदांनी नोंद घ्यावी भारत सरकारने घेतलेल्या निर्णय नुसार लग्नासाठी मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे. कृपया २१ वर्ष खालील मुलींचं सभासत्व ग्राह्य धरले जाणार नाही. २१ वर्ष खालील मुलींचे नाव नोंदणी करू नये. भोईवरवधू वेबसाईट व मोबाईल अँप मध्ये मुलीचे वय १८ वर्षवरून २१ वर्ष बदल करण्यास थोडा वेळ लागेल. संपूर्ण भोईवरवधू वेबसाईट व मोबाईल अँप मध्ये ते बदल करावे लागती व भोईवरवधू वेबसाईट व मोबाईल अँप अपडेट करावी लागेल कृपया सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.    

नवीन सभासद...

अधिक माहितीसाठी फोटोवर क्लिक करा !!!

Our Other Services / प्रसिध्दी व जाहिरात



भोई समाजाविषयी माहिती ...




भोई समाजाविषयी माहिती

भोई समाज जात व पोटजात विषयी माहिती

भोई समाज आणि कुलदैवत विषयी माहिती